Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेApril 7, 2025No Comments1 Min Read

सतत विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण ;

दहा एमव्हीए चा ट्रान्सफॉर्मर बसवला तरीही परिस्थिती जैसे थे

केज-

केज शहरात मागील काही दिवसांत तासनतास सतत विजेचा लपंडाव चालू असल्याने नागरीक हैराण झाले आहेत.

कोणतीही पुर्वसुचना न देता दिवसा व रात्री विज पुरवठा खंडित होत आहे. विज वितरण कार्यालयात संपर्क केला असता फोन लागत नाही त्यामुळे तक्रार कोणाकडे करावी असा यक्षप्रश्न निर्माण होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी दहा एमव्हीए क्षमतेचा विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवला असून आतातरी विज पुरवठा अखंडीतपणे चालू राहील अशी अपेक्षा होती, परंतु पुन्हा परिस्थिती जैसे थेच असल्याने सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने शासकीय कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक दंड व मानसिक त्रास सोसावा लागत आहे.
उन्हाळा असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विजेच्या लपंडावामुळे पाणी पुरवठा योजना ठप्प पडत आहे. तसेच उकाड्याने नागरीकांची लाही होत आहे.
विज वितरण कंपनीने विज पुरवठा सुरळीत करून नागरिकांना होणारा त्रास दुर करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 136
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 1 3
Total Users : 148113
Views Today : 6

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.