Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

नवरंग आर्टस समोर पिण्याच्या पाण्याची सोय ;पाणपोईमुळे नागरिकांना मिळणार दिलासा

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेApril 1, 2025No Comments1 Min Read
नवरंग आर्टस समोर पिण्याच्या पाण्याची सोय ;पाणपोईमुळे नागरिकांना मिळणार दिलासा  

 

केज –
उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, वृध्द नागरिक, पादचारी यांना याचा लाभ मिळावा यासाठी शहरातील राज्य महामार्गावर नवरंग आर्टस समोर पाणपोई उभारली आहे.
यासाठी पठाण गफफार ,खाजाभाई शेख , प्रा बाबासाहेब काळे यांनी पाणपोई उभारली आहे. या पाणपोईमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने, केजमधील या नागरिकांनी पुढाकार घेतला आणि शहरातील एका प्रमुख चौकात पाणपोई उभारली.
नागरिकांची प्रतिक्रिया:
या पाणपोईमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. उन्हाळ्याच्या कडक उन्हात पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याने नागरिक खूप आनंदी आहेत.
या पाणपोईच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलगिरी दाखवून दिली आहे.
या पाणपोईचा मुख्य उद्देश लोकांना उन्हाळ्यात पाण्याची सोय मिळावी आणि त्यांना पाण्याची समस्या जाणवू नये, हा आहे.
पाणपोई मरहूम जुलेखा पठाण , सत्तार पठाण , नसिमा पठाण यांच्या स्मृती प्रित्यर्थ उभारली आहे . या प्रसंगी केज न्यायालयाचे सेवानिवृत कर्मचारी श्री औटी साहेब यांच्या शुभ हस्ते उद्‌घाटन करण्यात आले .
या कार्यक्रम प्रसंगी दिलीप लोकरे , सोनू भैय्या शेख ,
युवा नेते बबलू साखरे , बापू लोखंडे, नजीर भाई हे होते .

विजयराज आरकडे

Post Views: 148
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 1 3
Total Users : 148113
Views Today : 6

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.