Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

३६ वर्षे सेवा करून विष्णू घोडके सेवानिवृत्त…..!

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेMarch 28, 2025No Comments1 Min Read

३६ वर्षे सेवा करून विष्णू घोडके सेवानिवृत्त…..!

केज –
३६ वर्षे शिक्षक म्हणून अविरत सेवा बजावलेले विष्णू मुरलीधर घोडके हे नियत वयोमानानुसार मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले. चिंचोलीमाळी जि. प. केंद्रीय शाळेत केंद्रातील मुख्याद्यापक व शिक्षकांच्या वतीने निरोप देण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर तर प्रमुख अतिथी म्हणून विस्तार अधिकारी सुनील केंद्रे, दत्तात्रय चाटे, केंद्रीय मुख्याद्यापक अंकुश सारूक, सरपंच कमल गोरख भांगे, पत्रकार डी. डी. बनसोडे, सक्रिय पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष गालफाडे, राम मेजर राऊत, चेअरमन अरुण काळे, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी सुधाकर ढाकणे, आर.पी.राऊत, सरपंच अशोक राऊत, डॉ. नेहा जगताप, सेवानिवृत्त अभियंता एस.एम.काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मण बेडसकर यांनी सेवानिवृत्त होण्याच्या दोन दिवस अगोदर घोडके यांच्या पेन्शनचे सर्व कागदपत्रे याच कार्यक्रमात त्यांना सुपूर्द केले. तसेच ग.शि.अ. कार्यालयाकडून शुभेच्छा दिल्या. तर यावेळी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुनील केंद्रे आणि दत्तात्रय चाटे यांनी घोडके यांच्या शिस्तबद्ध योगदानाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. तर पत्रकार डी. डी. बनसोडे, सुधाकर ढाकणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
दरम्यान, सदरील कार्यक्रमासाठी केंद्रातील सर्व शिक्षक यांच्यासह ग्रामस्थांची मोठया प्रमाणावर उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर त्याच ठिकाणी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. सूत्रसंचालन मोहन ढाकणे तर आभार केंद्रीय मुख्याध्यापक माणिक ढाकणे यांनी केले.

विजयराज आरकडे

Post Views: 99
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 3 5
Total Users : 148135
Views Today : 10

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.