Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाची कु. धनश्री धनराज म्हेत्रेची नवोदय विद्यालया साठी निवड

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेMarch 25, 2025No Comments1 Min Read
श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाची कु. धनश्री धनराज म्हेत्रेची नवोदय विद्यालया साठी निवड

आडस-
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, आडस येथील अभ्यासामध्ये तल्लख आणि सातत्य असणारी विद्यार्थिनी कु. धनश्री धनराज म्हेत्रे हिची नवोदय प्रवेश परीक्षेतून इयत्ता 6 वी साठी नवोदय विद्यालय, गढी (ता. गेवराई, जि. बीड) येथे निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण शाळेचा गौरव वाढला आहे.
या यशामध्ये शाळेचे मुख्याध्यापक मा. राजेश देशमुख सर, पर्यवेक्षक श्री. लाखे सर, वर्गशिक्षक श्री. सुरेश शिनगारे सर, मार्गदर्शक पाशा सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन व सहकार्य महत्त्वाचे ठरले.
कु. धनश्री हिने कठोर परिश्रम, सातत्य आणि समर्पण , शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुंदुबातील सदस्यांच्या भक्कम पाठबळाच्या जोरावर हे यश संपादन केले. तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षकांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून भविष्यातही तिला अधिकाधिक यश मिळावे, अशी सदिच्छा व्यक्त केली.
“शिस्त, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनामुळे यश शक्य आहे!” – मुख्याध्यापक मा. राजेश देशमुख
या यशाने शाळेतील इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि नवोदय परीक्षेसाठी अधिकाधिक विद्यार्थी प्रयत्नशील होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
तिच्या या यशा बद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव सौ. अर्चनाताई रमेशराव आडसकर यांनीही तिचे अभिनंदन केले.
विजयराज आरकडे

Post Views: 170
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 4 3
Total Users : 146043
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.