Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

केज तालुक्यातील ११४ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षणाची सोडत

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेMarch 25, 2025No Comments2 Mins Read
केज तालुक्यातील ११४ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षणाची सोडत
————————————————–
गौतम बचुटे/केज :-
केज तालुक्यातील सन २०२५ ते २०३० या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ११४ सरपंच पदाची सोडत केज येथील तहसील कार्यालयात २५ मार्च रोजी काढण्यात आली.
केज तालुक्यात सन २०२० ते २०२५ दरम्यान होणाऱ्या ग्रामपंचतीच्या निवडणुकातील सरपंच पदांच्या आरक्षणनाची सोडत दि. २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ११:०० वा केज तहसिल कार्यालयात तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या आदेशा नुसार काढण्यात आली. या वेळी तहसीलदार राकेश गिड्डे यांच्यासह नायब तहसीलदार भंडारे, आशा गायकवाड-वाघ, रामटेके, नन्नवरे हे उपस्थित होते.
अनुसूचित जातीसाठी SC- १८ ग्राम पंचायती आरक्षित :-
अनुसुचित जातींच्या महिलांसाठी सादोळा, बोरीसावरगाव, मोटेगाव, इस्थळ, लाखा, मांगवडगाव, मस्साजोग, लव्हुरी, हनुमंत पिंप्री या ग्रामपंचायती आरक्षित आहेत. तर अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित नसलेल्या ग्रामपंचायती या सारुळ, कोल्हेवाडी, धनेगाव, सौंदना, साळेगाव, उंदरी, वरपगाव/कापरेवाडी, जवळबन, सोनिजवळा या ९ ग्रामपंचायती आरक्षित आहेत.
(अनुसूचित जमाती ST- २) :-
अनुसूचित जमातीच्या महिला करीता ढाकेफळ तर अनुसूचित जमातीच्या नागरिकांच्या महिलांसाठी आरक्षित नसलेल्या धोतरा या ग्रामपंचायती आरक्षित आहेत.
( नागरिकांचा मागास प्रवर्ग OBC -३१) :-
नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी जोला, मुलेगाव, पिट्टीघाट, पिसेगाव, शेलगाव गांजी, सातेफळ, लिंबाचीवाडी, दैठणा, केकाणवाडी, पळसखेडा, सावळेश्वर, दहीफळ वडमाऊली, माळेगाव, नाव्होली, पैठण, नायगाव तर नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित नसलेल्या ग्रामपंचायती पुढील प्रमाणे आहेत, डोका, आरणगाव, गप्पेवाडी, काशीदवाडी, नांदूरघाट, दरडवाडी, शिंदी, भोपला, भाटुंबा, आडस, शिरपुरा, केकतसारणी बावची, चिंचोली माळी, कौडगाव
(सर्वसाधारण महिला open ३२)
सर्वसाधारण महिलांसाठी ३२ पदे आरक्षित आहेत.
त्यातील खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असलेली गावे आवसगाव/वाकडी, बानेगाव, बनसारोळा, भालगाव, बोरगाव (बू), दिपेवडगाव, डोणगाव, हादगाव, कळंमअंबा, काळेगाव घाट, कानडी बदन, कानडी माळी, कासारी, कोठी, कुंबेफळ, लाडेगाव, माळेवाडी, मुंडेवाडी, नागझरी, पिंपळगव्हाण, पिराचीवाडी, सासुरा, सुकळी, तरनळी, वाघेबाभूळगाव, विडा/गौरवाडी, लाडेगाव, उमरी, रामेश्वरवाडी, आंधळेवाडी, चंदनसावरगाव, सारणी आनंदगाव आणि खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित नसलेली आनंदगाव, आनेगाव, औरंगपुर, बनकरंजा, बेलगाव/केळगाव, देवगाव, धर्माळा, एकूरका, घाटेवाडी, गोटेगाव, होळ, जानेगाव, जाधव जवळा, जीवाचीवाडी/तुकुचीवाडी, केवड, कोरडेवाडी, नारेवाडी, राजेगाव, साबला, सांगवी सारणी, शिरूरघाट/गदळेवाडी, सूर्डी, टाकळी, तांबवा, युसुफ वडगाव, बोबडेवाडी, कोरेगाव, पाथरा, सारणी सांगवी, सोनेसांगवी, येवता या ग्रामपंचायती आहेत.
या सर्व सोडती चि. देवांश मुजमुले या चार वर्ष वयाचा बालकाच्या हाताने काढण्यात आल्या.
एकूण आरक्षण सोडत एकूण ११४ ग्रामपंचायतीसाठी
अ. जा. महिला — ९
अ. जा. अनारक्षित — ९
अ. ज. महिला — १
अ. ज. अनारक्षित — १
ना. मा. प्र. महिला — १६
ना. मा. प्र. अनारक्षित– १५
स. सा. महिला — ३२
सर्व साधारण — ३१
————————————–
एकूण जागा —- ११४
विजयराज आरकडे

Post Views: 155
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 1 4
Total Users : 148114
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.