Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

राष्ट्रीय पातळीवरील ABACUS स्पर्धेत Kaij च्या Brilliance Abacus क्लासेसचा चमकदार कामगिरी

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेMarch 19, 2025No Comments1 Min Read
राष्ट्रीय पातळीवरील ABACUS स्पर्धेत Kaij च्या Brilliance Abacus क्लासेसचा चमकदार कामगिरी 

 

केज-
कोल्हापुर येथे पार पडलेल्या देशपातळीवरील ABACUS स्पर्धेत Kaij येथील Brilliance Abacus क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी आपली प्रतिभा सिद्ध करत मोठे यश मिळवले! राष्ट्रीय स्तरावर एकूण 9 विद्यार्थी निवडले गेले होते, मात्र वय लहान व प्रवास दुर असल्याने 3 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला आणि त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत क्लासचे नाव उज्ज्वल केले.
दुर्वा दिलीप अंधारे हिने तिसरा क्रमांक पटकावत ब्राँझ मेडल जिंकले!
दक्ष विजया काळे आणि मैथिली दिलीपराव अंधारे यांनी पाचवा क्रमांक पटकावला!
ही स्पर्धा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब आणि इतर 7 राज्यांतील विद्यार्थ्यांमध्ये झाली, ज्यामध्ये Brilliance Abacus क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल क्लासच्या संचालिका सौ. वनिता दिलीपराव अंधारे यांचे तसेच विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.
विजयराज आरकडे

Post Views: 109
विजयराज आरकडे

Related Posts

निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल बाबांचा हृदयविकाराने मृत्यू; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून कुटुंबाला ५ लाखांची मदत

May 30, 2026

केज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; युवकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग;

May 28, 2026

केज तालुक्यातील वादळी पावसामुळे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी – युवा नेते ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन

May 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 3 2
Total Users : 147132
Views Today : 9

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.