Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

मनसे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला केज येथे सुरूवात

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेMarch 16, 2025No Comments1 Min Read
मनसे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला केज येथे सुरूवात 

 

केज-
मनसे चे सरचिटणीस व शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष श्री संतोष नागरगोजे व मनसे चे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस यांच्या हस्ते मनसे प्रीमियर लीग केज चे उदघाटन आज पार पडले.
16 मार्च ते 22 मार्च पर्यंत क्रिकेट चे सामने होणार असून 22 मार्च ला अंतिम सामना होणार आहे.
मनसे प्रीमियर लीग चे आयोजन मनसे चे केज तालुका अध्यक्ष श्री गणेश आप्पा कुलकर्णी यांनी केले आहे,या क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी मनसे चे सरचिटणीस संतोष नागरगोजे साहेब,मनसे चे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस,मनसे शेतकरी सेनेचे प्रदेश सचिव भागवत कांदे,जिल्हा उपाध्यक्ष कल्याण केदार,सुनील जगताप,नितीन परदेशी,मनसे शेतकरी सेनेचे केज तालुका अध्यक्ष महादेव घुले,गणेश बरदाळे,डॉ विजय मोराळे, लखन भैया हजारे,श्री कुलकर्णी, महेश कुलकर्णी,विद्यार्थी सेनेचे केज तालुका अध्यक्ष ओमकार चाटे,संतोष अस्वले, आबासाहेब तांबडे,शिवकुमार मुंडे,सुरज डोईफोडे, आदींसह मनसे चे कार्यकर्ते,विविध संघाचे खेळाडू व प्रेक्षक उपस्थित होते.
विजयराज आरकडे

Post Views: 140
विजयराज आरकडे

Related Posts

निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल बाबांचा हृदयविकाराने मृत्यू; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून कुटुंबाला ५ लाखांची मदत

May 30, 2026

केज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; युवकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग;

May 28, 2026

केज तालुक्यातील वादळी पावसामुळे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी – युवा नेते ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन

May 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 3 2
Total Users : 147132
Views Today : 9

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.