Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

गोविंदेश्वर प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त माता पालक संघाचा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेMarch 8, 2025No Comments1 Min Read
गोविंदेश्वर प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त माता पालक संघाचा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला

नांदेड-

दि . 8 मार्च 2025 जागतिक महिला दिना निमित्त गोविंदेश्वर प्रा. शाळा तरोडा बु नांदेड. येथे माता पालक महिलांचा सन्मान सोहळा आयोजीत करण्यात आला. राजमाता जिजाऊ व क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवाद करण्यात आले.निपूण भारत अभियाना अंतर्गत निपूण प्रतिज्ञा घेण्यात आली इयत्ता पाहिली ते सातवीच्या च्या सर्व विद्यार्थ्याच्या मातांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महिला शिक्षिका सौ. संध्या सिंदगीकर होते. त्याच बरोबर माता पालक संघांचे सर्व महिला पदाधिकारी सौ. सविता लिंगायत सीमा गायकवाड सुरेखा इंगोले सविता आंबटवार रमावती बघेल अनुसया मोरे जनाबाई देवकते शिल्पा बसवंते सोनाली आंबटवार या महिला भगिनी उपस्थित होत्या .
शाळा परिसरातील माता भागिनींचा सहभाग अत्यंत आनंददायी व प्रेरणादायी होता.महिला दिना निमित्त महिलांचे रंजक चर्चा सत्र आयोजीत करण्यात आले सर्व माता भगिनींनी चर्चा सत्रात उत्साहाने सहभाग नोंदवला. यानंतर अल्पउपहार देण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री सचिन दिग्रसकर यांनी केले. तर सुत्रसंचलन श्री सूर्यकांत जाधव यांनी केले.तर आभार प्रदर्शन सौ किडे शोभा यांनी केले.तसेच या कार्यक्रमास मोरे सुग्रीव आणि दिगंबर कल्याणकर यांनी परिश्रम घेतले.शाळेचे सर्व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजयराज आरकडे

Post Views: 118
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 2 5
Total Users : 148125
Views Today : 18

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.