Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

TOT    शिक्षक प्रशिक्षणाच्या चौथ्या टप्प्याचा समारोप

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेMarch 7, 2025Updated:March 7, 2025No Comments2 Mins Read
TOT    शिक्षक प्रशिक्षणाच्या चौथ्या टप्प्याचा समारोप
केज : प्रातिनिधी
आज दिनांक ७ मार्च रोजी केज तालुक्यातील भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालय केज येथे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित TOTअर्थात शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण 2.0 च्या चौथ्या टप्प्याचा समारोप झाला . सदरील प्रशिक्षण हे ३ मार्च ते ७ मार्च पर्यंत चालले.
या प्रशिक्षणात इयत्ता पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते बारावीला शिकवणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले.
या प्रशिक्षणासाठी तालुक्यातील ३०० पेक्षा जास्त शिक्षक, शिक्षिका यांनी सहभाग नोंदवला होता. पाच दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात दुपारचे जेवण व दोन वेळा चहा अशी उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
दि. ७ रोजी शेवटच्या सत्रात
समारोपप्रसंगी DIET अंबाजोगाई चे ज्येष्ठ अधिव्याख्याता तथा प्रशिक्षण समन्वयक आदरणीय विजयकुमारजी सायगुंडे साहेब (Class -1), अधिकारी,
केज तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सन्माननीय श्री लक्ष्मणजी बेडसकर साहेब, प्रशिक्षणाचे सुलभक श्रीमती गीते मॅडम, श्री आरकडे सर, श्री माने सर , श्री बनकर सर ,श्री ढाकणे सर , श्री तरकसे सर, श्रीमती कोल्हे मॅडम,
श्री लोकरे सर, सिरसट मॅडम , श्री डोईफोडे सर , श्रीमती कांबळे मॅडम, श्रीमती लहाने मॅडम, श्रीमती डॉ. नागरगोजे मॅडम,
प्रशिक्षण व्यवस्थापनातील श्री सुनील कांबळे सर, विजय जोगदंड सर,
श्रीमती बाराते मॅडम, सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते .यावेळी प्रशिक्षण समन्वयक सायगुंडे साहेब , गटशिक्षणाधिकारी बेडसकर साहेब यांनी अनमोल मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणार्थी प्रतिनिधी श्रीमती शिंदे मॅडम,
श्री धायगुडे सर यांनी प्रशिक्षणाविषयी मनोगत व्यक्त केले .या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन
श्री. अनिल चौधरी सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री. हनुमंत चौधरी सर यांनी केले .
विजयराज आरकडे

Post Views: 142
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 4 2
Total Users : 146042
Views Today :

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.