Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

मराठा सेवा संघाची केज येथे बैठक विविध पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेMarch 6, 2025No Comments2 Mins Read
मराठा सेवा संघाची केज येथे बैठक
विविध पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर

केज –
मराठा सेवा संघाची बैठक
केज येथे सोमवार रोजी संपन्न झाली. बैठकीचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ जाधव
होते. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री नागनाथ जाधव जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे विष्णू तपसे, हनुमंत घाडगे हनुमंत भोसले, गोविंद सपाटे, राधाताई सपकाळ,हिराबाई शेळके ,गोविंद शिनगारे आदींची उपस्थिती होती
येणाऱ्या कालावधीत होणारी जिजाऊ प्रबोधन यात्रा विषयी चर्चा करुन या प्रबोधन यात्रेचे विविध ठिकाणी तालुक्यामध्ये विविध प्रकारे स्वागत, कार्यक्रम घेण्याचे निश्‍चित करण्यात आले. मराठा सेवा संघ शिवधर्म संस्कार विधी नामदेव तुकोबा विचार कृती प्रणित, क्रांतीसिंह नाना पाटील शिवसेवक जिल्हाध्यक्ष बीड पूर्व साठी योगेश्वर महाराज आंबाड यांची निवड करण्यात आली, किशोर भालेराव यांची तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. अश्विन टोंपे यांची तालुका उपाध्यक्ष तर तालुका सचिव विष्णू यादव, तालुका कोषाध्यक्ष धनराज इंगोले, तालुका कार्याध्यक्ष शशिकांत जाधव,तालुका संघटक तुषार पाटील, मनोज भोसले केज शहराध्यक्ष, संतोष काका जगदाळे-सदस्य पदी निवड करण्यात
याप्रसंगी नूतन पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ पुस्तक नियुक्तीपत्र देऊन स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन युवराज हिरवे यांनी केले आभार विष्णू यादव यांनी मानले.
यावेळी विष्णू आबा तपसे बाळासाहेब सोनवणे, मनोज भोसले तालुकाध्यक्ष जयराम देशमुख ,अभय देशमुख, उत्तरेश्वर भोसले,संजय तपसे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
निवडीबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 118
विजयराज आरकडे

Related Posts

निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल बाबांचा हृदयविकाराने मृत्यू; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून कुटुंबाला ५ लाखांची मदत

May 30, 2026

केज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; युवकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग;

May 28, 2026

केज तालुक्यातील वादळी पावसामुळे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी – युवा नेते ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन

May 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 3 2
Total Users : 147132
Views Today : 9

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.