Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने विविध उपक्रमाने शिव जन्मोत्सव साजरा

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेFebruary 18, 2025Updated:February 18, 2025No Comments1 Min Read
शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने विविध उपक्रमाने शिव जन्मोत्सव साजरा  

 

केज-

शिवबा प्रतिष्ठान कानडी रोड केज येथील तरूण शिवभक्तांनी शिव जन्मोत्सव निमित्ताने विविध प्रकारचे उपक्रम राबवत शिव जन्मोत्सव साजरा करून एक आदर्श निर्माण केला आहे.
सरकारी दवाखाना फळ वाटप, वृद्धाश्रम बोबडेवाडी रोड येथे किराणा वाटप व अनाथ आश्रम बीड रोड विद्यार्थ्यांसाठी ड्रेस वाटप करत सामाजिक उपक्रम राबवले आहेत.
शिवबा प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
विजयराज आरकडे

Post Views: 176
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 2 5
Total Users : 148125
Views Today : 18

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.