केज येथे शिव साम्राज्य शिवजन्मोत्सव आयोजित रक्तदान शिबिरात १०० रक्तदात्यांचे रक्तदान
केज –
केर शहरात छत्रपती शिवराय जयंती निमित्त शिव साम्राज्य जन्मोत्सव समितीने मंगळवार रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले.शिबिरात १०० रक्तदात्यांनी रक्तदान केले. सामाजिक उपक्रमाने केज येथील शिवजन्मोत्सव साजरा होत आहे.
शिव साम्राज्य शिवजन्मोत्सवाचे
अमोल शिंदे, भैय्या शिंदे, सचिन रोडे, रवी दांगट, विलास आवाड, पपू ढगे, यशवंत रितापूरे, संजय गुंड,मुन्ना धनवडे, सागर डिकूळे,अशोक कदम, सारंग शिंदे, अतुल गुंड दुशांत लांब, अक्षय सत्वधर आदित्य विडेकर, शैलेश भूतकार, राहूल गुंड, अशोक रगडे, संतोष असवले अक्षय कदम, मयूर कदम, तुषार सत्वधर रुद्र जाधव आदी सदस्यांनी शिबिराचे नियोजन केले.
रक्तसंकलनासाठी
माजलगाव रक्तपेढी
डॉ ज्ञानेश्वर गिलबिले,डॉ आर टि जाधवर,डॉ हनुमंत वेताळ,टेक्निशियन मोहन गायकवाड मनीषा हुरडूके,गणेश मेंडके, गणेश नागरगोजे आदींनी सहकार्य केले.