Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वैभवीने दिली परीक्षा

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेFebruary 11, 2025No Comments1 Min Read
वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वैभवीने दिली परीक्षा –
गौतम बचुटे/केज :- वडिलांच्या हत्ये नंतर मानसिकता नसताना देखील मन घट्ट करून वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी मी बारावी बोर्डाची परीक्षा दिली आणि वडीला शिवाय पहिल्यांदा परीक्षा केंद्रावर गेल्याची खंत वैभवी देशमुख हिने परीक्षा देवून आल्या नंतर वैभवी देशमुख हिने प्रतिक्रिया व्यक्त केली.
बीड जिल्ह्यातील आवादा कंपनीच्या पवन चक्की प्रकल्पाच्या खंडणीच्या प्रकरणातून दोन महिन्या पूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आलेले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने उच्च माध्यमिक बोर्डाची परीक्षेचा पहिला पेपर सोडविला. परीक्षे नंतर तिने आपली प्रतिक्रिया देताना अत्यंत भावनिक होत म्हटले की, माझा पहिलाच पेपर होता. ज्या वेळेस माझे वडील माझ्या सोबत नव्हते आणि हे तीन तास म्हणजे खूप कठीण होते. आधी तर माझी मानसिकताच नव्हती. मला पेपर सोडवत असताना प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण येते होती. पेपरला जाण्या अगोदर मनात खूप खळबळ निर्माण झाली होती. पण नंतर मी ठरवलं की, नाही; मला पेपर द्यायचा आहे. माझ्या वडिलांचे जे स्वप्न होते. ते मला पूर्ण करायचं आहे. त्यासाठी मला परीक्षा देण्याची पेपर मानसिकता नसली तरी ते कुठेतरी माझं मन एका जागेवर आणून मला वडिलांच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी मन अगदी घट्ट करून परीक्षा दिली.
विजयराज आरकडे

Post Views: 157
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 2 5
Total Users : 148125
Views Today : 18

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.