Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

छत्रपती शिवाजी विद्यालय, आडस शाळेच्या वतीने खो-खो विश्वचषक विजेता संघाची कर्णधार प्रियंका इंगळे हिचा भव्य सत्कार संपन्न; अभ्यासासोबत विविध खेळाचे आयोजन करून असे गुणी खेळाडू घडवावे- मा. रमेशराव आडसकर

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेFebruary 7, 2025No Comments2 Mins Read

छत्रपती शिवाजी विद्यालय, आडस शाळेच्या वतीने
खो-खो विश्वचषक विजेता संघाची कर्णधार प्रियंका इंगळे हिचा भव्य सत्कार संपन्न;

अभ्यासासोबत विविध खेळाचे आयोजन करून असे गुणी खेळाडू घडवावे-
मा. रमेशराव आडसकर

आडस-

खो – खो विश्वकप विजेत्या भारतीय संघाच्या कर्णधार कळबंअंबा गावची कन्या कु. प्रियंका इंगळे यांचा श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आडस च्या वतीने मोठ्या उत्साहाने स्वागत सत्कार करण्यात आला.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम, टिपरी नृत्य व औक्षण करत प्रियंकाचे कार्यक्रम स्थळी स्वागत केले.
या समई संस्थेचे सचिव तथा अंबेजोगाई साखर कारखान्याचे चेअरमन मा. रमेशराव आडसकर साहेब यांनी कु . प्रियंका इंगळे यांचे व वडील,आई, आजोबा,आज्जी यांचे कौतुक करत कु . प्रियंका यांना सत्कार करुण ट्रॉफी व 21000 रु बक्षीस दिले तर सर्व शिक्षक बांधवाना व पालक वर्गाला आपआपल्या विद्यार्थ्यांनाही वेगवेगळ्या खेळाला प्रेरित करुण स्पर्धेचे आयोजन करुण कु. प्रियंका इंगळे सारखे खेळाडु तयार करावेत यावेळी कु . प्रियंका इंगळे यांनीही आपल्या परिसरातील विध्यार्थी आणि विध्यार्थीनी अभ्यासा सोबत खेळाला ही प्राधान्य देणे गरजेचे आहे असे बोलताना सांगितले.
या कार्यक्रमासाठी मा . सभापती तथा जिल्हाअध्यक्ष राष्ट्रवादी पक्ष श्री राजेश्वर अबा चव्हाण . केज प .स चे मा . उपसभापती तथा अंबेजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक युवा नेते मा. ऋषीकेशभैय्या आडसकर साहेब . जि .प चे मा.सदस्य श्री भागवतराव नेटके, चेअरमन श्री उद्धवराव इंगोल सह इतर मान्यवर विध्यार्थी व आडस आणि पंच कोषीतील ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आडस चे मुख्याध्यापक राजेश देशमुख व सर्व शिक्षक वृंद यांनी हा सत्कार सोहळा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
विजयराज आरकडे

Post Views: 158
विजयराज आरकडे

Related Posts

निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल बाबांचा हृदयविकाराने मृत्यू; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून कुटुंबाला ५ लाखांची मदत

May 30, 2026

केज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; युवकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग;

May 28, 2026

केज तालुक्यातील वादळी पावसामुळे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी – युवा नेते ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन

May 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 3 2
Total Users : 147132
Views Today :

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.