Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

काल केज रिलायन्स पेट्रोल पंपा समोर झाला होता अपघात अपघातात पाचजण जखमी

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेFebruary 7, 2025No Comments2 Mins Read
काल केज रिलायन्स पेट्रोल पंपा समोर झाला होता अपघात
अपघातात पाचजण जखमी

 

गौतम बचुटे/केज :-
केज येथे झालेल्या मोटार सायकलच्या अपघातात मोटार सायकल वरील चारजण तर कार जवळ उभा असलेल्या एकजण असे मिळून पाच जण जखमी झाले आहेत. त्यातील चौघांचे नावे समजले असून एकाचे नाव समजले नाही.
या बाबतची माहिती अशी की, दि. ६ फेब्रुवारी रोजी केज येथील बीएसएनएल च्या टॉवर जवळ असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपा जवळ दुपारी ३:०० च्या सुमारास आरणगाव ता. केज येथील
हरिश्चंद्र संपत सिरसाट वय (३० वर्ष), त्यांची पत्नी सौ. रुपाली हरिशचंद्र सिरसाट वय (२५ वर्ष) त्यांचा मुलगा सार्थक हरिश्चंद्र सिरसाट वय (५ वर्ष) आणि त्यांचे वडील संपत आण्णा सिरसाट वय (७५ वर्ष) हे मोटार सायकल वरून गावाकडे जात असताना रोडवर असलेल्या एका गॅरेज जवळ कारच्या जवळ उभे असलेल्या एका व्यक्तीला जोराने धडकून त्या अपघात मोटार सायकल वरील चौघे खाली पडले. तसेच कार जवळ उभा असलेला इसम आणि मोटार सायकल वरील हरिश्चंद्र संपत सिरसाट, सौ. रुपाली हरिशचंद्र सिरसाट आणि सार्थक हरिश्चंद्र सिरसाट हे पाचजण जखमी झाले. मोटार सायकल वरील जखमी झालेल्या चौघांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी उपचार केले. तर कार जवळ उभे असल्या जखमी झालेल्या इसमाने नाव समजले नसून त्याला खाजगी रुग्णालयात हलविले असल्याची माहिती समजते आहे.
विजयराज आरकडे

Post Views: 275
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 2 6
Total Users : 148126
Views Today : 20

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.