Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

खाजगी संस्थेतील ट्रेनी शिक्षक अडकले ऑनलाईनच्या भोवऱ्यात; पाच महिन्यापासून शाळेवर शिकवले, ना नोंद ना मानधन लक्षवेधी (डॉ.हनुमंत सौदागर)

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेFebruary 4, 2025No Comments2 Mins Read
खाजगी संस्थेतील ट्रेनी शिक्षक अडकले ऑनलाईनच्या भोवऱ्यात;
पाच महिन्यापासून शाळेवर शिकवले, ना नोंद ना मानधन
लक्षवेधी
(डॉ.हनुमंत सौदागर) 

 

विविध खाजगी संस्थेच्या शाळेत काम करत असलेले प्रत्येक शाळेवरील एक ट्रेनी शिक्षक हे ऑनलाईन च्या भोवऱ्यात अडकले आहेत.त्यांना प्रशासनाने तात्काळ न्याय मिळवून द्यावा ही मागणी केली जात आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचा शासन निर्णय क्र संकीर्ण 2024/प.क्र 90/व्यशी-3,दि.9 जुलै 2024 नुसार शिकाऊ प्रशिक्षणार्थी योजने अंतर्गत जि.प.शाळा व त्याचबरोबर खाजगी संस्थेतील शाळा याठिकाणी ट्रेनी शिक्षक रूजू करण्याचे आदेश देण्यात आले. परंतु यामध्ये फक्त जि.प.शाळावरील ट्रेनी शिक्षकांचे ऑनलाईन करुन त्यांचे मानधन देखील आले.खाजगी शाळेतील ट्रेनी शिक्षकांचा मानधन तर सोडा अद्यापही त्यांंचे ऑनलाईन झाले नाही. यात नेमकी चूक कोणाची शिक्षक विभागाची की कौशल्य विकास विभाग की खाजगी संस्थेची याचे उत्तर मिळत नाही.
अध्यापन करण्याऱ्या
ट्रेनी शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना विचारपुस केली असता कोणत्याही प्रकारची माहिती आम्हाला आली नव्हती अथवा खासगी शाळेतील ट्रेनी शिक्षकांचं रूजू करण्याचे आदेश दिले नाही वगैरे अश्या प्रकारचे उत्तरे ट्रेनी शिक्षकांना दिली जातात. महत्त्वाचं म्हणजे केज तालुक्यातील सर्व संस्थेवरील शाळेतील ट्रेनी शिक्षक हे रुजू झाल्यापासून ते आत्तापर्यंत शाळेत स्व खर्चाने हजेरी लावतात. परंतु अद्यापही त्यांंचे मानधन आले नसल्याने त्यांची मात्र धावपळ सुरू आहे. यामध्ये त्यांची एकच मागणी आहे कि आम्ही आत्तापर्यंत काम केले त्याचा मोबदला मिळणार का? मिळणार तर ते कधी? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.बेरोजगारांना संधी मिळाली आणि त्यातही त्यांची फसवनुक होत आहे आहे का हाच सवाल ट्रेनी शिक्षकांमधून उपस्थित होत आहे.
विजयराज आरकडे

Post Views: 203
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 7 4
Total Users : 149374
Views Today : 2

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.