Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

मुख्याध्यापक मदनराव जोगदंड यांचा सेवापूर्ती गौरव संपन्न;

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेFebruary 3, 2025No Comments2 Mins Read
मुख्याध्यापक मदनराव जोगदंड यांचा सेवापूर्ती गौरव संपन्न; 

 

केज-
तालुक्यातील सादोळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मदन हरिभाऊ जोगदंड हे नियत वयोमानुसार सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त सेवापूर्ती गौरव सोहळा व निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला .
कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण बेडसकर प्रमुख पाहुणे ह भ प महादेव आडसूळ महाराज
ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल केंद्रे, दत्तात्रय चाटे , सुधाकर ढाकणे, महादेव साबळे ,पुणे येथील उद्योजक सहदेव थोरात, महादेव वैरागे, श्री अंकुशे, केंद्रप्रमुख साळेगाव ,श्री संजय चौरे केंद्रप्रमुख केज, श्री अर्जुन बोराडे केंद्रप्रमुख युसूफ वडगांव, श्री सूर्यकांत काळे केंद्रीय मुख्याध्यापक साळेगाव , प्राचार्य अंकुश भोसले वडगांव, श्री तुकाराम देशमुख माजी केंद्रप्रमुख,श्री शिवहार चोपणे,डॉ हनुमंत सौदागर , कवी हनुमंत घाडगे , श्री काळूमाळी विशेष उपस्थिती सरपंच अंगदराव इंगळे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सूर्यकांत शिंदे श्री बळीराम जोगदंड, तुळशीराम जोगदंड, सुनिल वैरागे मुख्याध्यापक आडस, श्री मोहन गंगणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित त्यांनी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सेवानिवृत्तीनंतरही आपण सामाजिक कार्याचा वसा जोपासावा असे मत गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास
नातेवाईक ,मित्रपरिवार केंद्रातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक ,विद्यार्थी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्री मदन जोगदंड सर यांचा केंद्राच्या वतीने संपूर्ण कपडे ,शाल ,श्रीफळ आणि मुर्ती भेट देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.तसेच गशिअ कार्यालय ,ग्रामपंचायत कार्यालय, मित्रपरिवार व नातेवाईक यांचे मार्फत ही त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या .यावेळी विद्यार्थी, शिक्षक व वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांच्या शैक्षणिक कार्याविषयी व शुभेच्छा रुपी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री अर्जून बोराडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चौधरी यांनी केले व आभार प्रदर्शन श्री दळवे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री लाखे , श्री पवार , श्री धुतालमल , ट्रेनी शिक्षक श्री राऊत ,केंद्रातील घटक मुख्याध्यापक, पुरुष – महिला शिक्षक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले .
विजयराज आरकडे

Post Views: 125
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 7 4
Total Users : 149374
Views Today : 2

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.