Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

चंदन सावरगाव जवळ दोन कारचा भीषण अपघातात; दोघे जागीच ठार तर एक गंभीर जखमी

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेFebruary 1, 2025No Comments1 Min Read
चंदन सावरगाव जवळ दोन कारचा भीषण अपघातात;
दोघे जागीच ठार तर एक गंभीर जखमी
गौतम बचुटे/केज :-
दि. ३१ जानेवारी रोजी रात्री १०:४५ वाजण्याच्या सुमारास केज तालुक्यातील चंदनसावरगाव जवळ झालेल्या दोन कारच्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. या बाबतची माहिती अशी की, ३१ मार्च रोजी रात्री १०:४५ वा. च्या सुमारास महामार्ग क्र. ५४८-डी केज-अंबेजोगाई रोडवर चंदनसावरगाव जवळ असलेल्या नायरा पेट्रोल पंपा जवळ (एम एच-२३/ई ६८५२) आणि (एम एच-१२/एम डब्ल्यू-३५६३) या दोन स्विफ्ट कारची समोरा समोर जोराची धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, आवाजाने वस्ती आणि गावातील नागरिक अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात दाखल झाले. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालेला असून एकजण गंभीर जखमी आहे. अपघातात मृत्यू पावलेले दोघे आणि एका जखमीची अद्याप ओळख पटलेली नाही. दरम्यान युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांना माहिती मिळताच त्यांच्या आदेशाने बीट अंमलदार शेंडगे, हेडकॉन्स्टेबल पठाण, हेडकॉन्स्टेबल वारे व वाहन चालक हनुमंत गायकवाड हे अपघात स्थळी पोहोचले. पोलीसांनी मृतदेह बाहेर काढून जखमीला सरकारी दवाखान्यात हलविले आहे.
विजयराज आरकडे

Post Views: 226
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 7 4
Total Users : 149374
Views Today : 2

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.