Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

*सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ.लहाने यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाचा केजच्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा* – प्रा.कलढोणे

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJanuary 30, 2025No Comments1 Min Read
*सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ.लहाने यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाचा केजच्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा*
– प्रा.कलढोणे  

 

केज ( प्रतिनिधी )
केजच्या शैक्षणिक वातावरणात गेल्या दहा वर्षांपासून ज्ञानज्योती कोचिंग क्लासेसने आमुलाग्र बदल केले असुन सर्व सामान्य विद्यार्थीही वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात यशस्वी होत आहेत.विद्यार्थांना अभ्यासासाठी प्रेरणा मिळावी म्हणुन लातुर येथील प्रसिद्ध सर्जन डॉ.विठ्ठल लहाने,प्रा.उदय देशपांडे यांचे प्रेरणादायी व्याख्यान दि.9 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी दहा वाजता ज्ञानज्योती कोचिंग क्लासेस, डॉ.जाजु काम्पलेक्स , कानडी रोज केज
येथे होणार असुन केज तालुक्यातील व शहरातील विद्यार्थी व पालकांनी व्याख्यानाचा लाभ घ्यावा अशी माहिती प्रा.ज्ञानेश कलढोणे यांनी दिली आहे.
विजयराज आरकडे

Post Views: 173
विजयराज आरकडे

Related Posts

युसुफवडगाव पोलिसांनी दारूची वाहतूक करणारी कार पकडली दारूसह ४ लाख ६१ हजाराचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात

October 12, 2026

चांगल्या संकल्पनेतून केलेल्या कार्याला नक्की यश मिळते — रजनीताई पाटील गंगा माऊली साखर कारखान्याचा पहिला हप्ता तीन हजार रुपये देणार – लक्ष्मणराव मोरे (गंगा माऊली शुगरचा पाचवा गळीत हंगाम व सी बी जी प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न)

October 12, 2026

कळंब ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे केजपर्यंत; आठवा आरोपी रेवण सोपान नखाते जेरबंद, केज शहरात प्रचंड खळबळ; स्थानिक ड्रग्ज पेडलर्स आणि खरेदीदारांचे धाबे दणाणले

October 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 5 0 4 8 4
Total Users : 150484
Views Today :

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.