Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

केज तालुका सकल मराठा समाजाचा श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात उद्या रास्तारोको

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJanuary 29, 2025No Comments1 Min Read
केज तालुका सकल मराठा समाजाचा श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात उद्या रास्तारोको  

 

केज : मनोज जरांगे पाटील त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यांची व त्यांच्यासोबत उपोषण करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र शासनाने त्यांच्या उपोषणाची अद्याप दखल घेतलेली नाही. त्यांचे आंदोलन हे सकळ मराठा समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी असल्याने समाजाने त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत त्यांच्या जीवाला कधीही धोका होऊ शकतो. शासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन तात्काळ चर्चा करावी यासाठी केज तालुका सकल मराठा-बहुजन समाजाच्या वतीने गुरुवार दि 30 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता केज च्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे. लोकशाही मार्गाने अत्यंत शांततेत हे आंदोलन केले जाणार आहे. तरी तालुक्यातील जास्तीत जास्त समाज बांधवांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा-बहुजन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
विजयराज आरकडे

Post Views: 186
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 7 4
Total Users : 149374
Views Today : 2

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.