Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

*अंबा साखर कारखान्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणासाठी उपस्थित रहा* -रमेशराव आडसकर

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJanuary 25, 2025No Comments1 Min Read
*अंबा साखर कारखान्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणासाठी उपस्थित रहा*
-रमेशराव आडसकर

 

केज (प्रतिनिधी)
केज , अंबाजोगाई,धारूर तालुक्यातील सर्व शेतकरी व ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांना प्रजासत्ताक दिना प्रसंगी ध्वज वंदने साठी अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना अंबाजोगाई येथे दि.26 जानेवारी 2025 रोजी सकाळी दहा वाजता उपस्थित रहाण्याचे आवाहन चेअरमन रमेशराव आडसकर यांनी केले आहे.
या प्रसंगी व्हाईस चेअरमन दत्तात्रय पाटील,कार्यकारी संचालक डी.एन.मरकड , अँड.प्रमोद जाधव, लालासाहेब जगताप,रूषीकेश आडसकर, गोविंदराव देशमुख, राजाभाऊ औताडे, लक्ष्मीकांत लाड, संभाजी इंगळे, डॉ.अनिल किर्दंत व सर्व संचालक उपस्थित राहणार आहेत . प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने होणारे ध्वजारोहण चेअरमन रमेशराव आडसकर यांच्या शुभ हस्ते होणार आहे.
विजयराज आरकडे

Post Views: 191
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 4 2
Total Users : 146042
Views Today : 15

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.