Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

केज येथे प्रोफेशनल क्रिकेट लिगचे आयोजन

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJanuary 20, 2025Updated:January 20, 2025No Comments1 Min Read
केज येथे प्रोफेशनल क्रिकेट लिगचे आयोजन

केज-

प्रोफेशनल क्रिकेट लिग स्पर्धेला दि. १९ रविवार पासून सुरूवात करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. वासुदेव नेहरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विजय स्पोर्ट्स चे संचालक विनोद गुंड, विकास मस्के, पत्रकार विजय आरकडे व सर्व क्रिकेट क्लबचे खेळाडू उपस्थित होते.
या स्पर्धेत, शिक्षक, डॉक्टर, वकील, पोलीस, पत्रकार, इंजिनिअर, व्यापारी, महसूल, व विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या खेळाडूंसाठी या स्पर्धेचे विशेष आयोजन शिवाजीराव रामराव पाटील, कानडी रोड येथील मैदानावर करण्यात आले आहे.
किरण सारूक, स्वप्नील चाटे, करण मस्के, जहीर इनामदार हे या स्पर्धेचे संयोजक आहेत.
या प्रोफेशनल क्रिकेट लिगचे पहीले बक्षीस १०,१११ रू. जन विकास आघाडीचे नेते मा. हारूणभाई इनामदार यांच्याकडून देण्यात येणार आहे तर दुसरे बक्षीस ५,१११ रू. बालरोग तज्ञ डॉ. दिनकर राऊत यांच्या वतीने ठेवण्यात आले आहे.
विजयराज आरकडे

Post Views: 102
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 7 4
Total Users : 149374
Views Today : 2

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.