Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

केज नगरपंचायतला नगरपरिषदेचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा : आ. नमिता मुंदडा

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJanuary 18, 2025No Comments1 Min Read
केज नगरपंचायतला नगरपरिषदेचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा :
आ. नमिता मुंदडा

 

केज/प्रतिनिधीः केज शहराचा वाढता भोगोलिक विस्तार व लोकसंख्या विचारात घेऊन ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले. आता अल्पावधीतच नगरपंचायतला दर्जा वाढ मिळून नगरपरिषद अस्तित्वात येणार असल्याची माहिती आ. नमिता मुंदडा यांनी दिली.
शहरातील विकासाला निधीची कमतरता भासत असल्याने यापूर्वी ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर करण्यात आले. तरीही शहराचा
झालेला भोगोलिक विस्तार व वाढती लोकसंख्या यामुळे नागरिकांची मुलभूत सोयी-सुविधांसाठी परवडच होत असल्याने आमदार नमिता मुंदडा यांनी नगरपंचायतला नगरपरिषदेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे. त्यासाठी विधीमंडळाच्या अधिवेशनात तारांकित प्रश्न व लक्षवेधी उपस्थित करून याकडे शासनाचे लक्ष
वेधले होते. तसेच शासनाकडे पत्रव्यवहार व पाठपुराव्याला यश येऊन नगरपरिषद आस्तित्वात येणार असल्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू झाल्या आहेत. त्यानुसार राज्य शासनाकडून यासंबंधी जाहीर प्रगटन व नाहरकती मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यासंबधी आधीसूचना काढण्यात येऊन नगरपंचायतचे नगरपरिषदेत रूपांतर होणार असल्याची माहिती आमदार नमिता मुंदडा यांनी दिली.
विजयराज आरकडे

Post Views: 333
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 7 4
Total Users : 149374
Views Today : 2

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.