Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

हळदीकुंकू समारंभात श्री क्षेत्र मार्तंड जेजुरी देवस्थानचा देखावा; या उपक्रमाचे सर्वत्र होत आहे कौतुक;

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJanuary 17, 2025No Comments1 Min Read
हळदीकुंकू समारंभात
श्री क्षेत्र मार्तंड जेजुरी देवस्थानचा देखावा;
या उपक्रमाचे सर्वत्र होत आहे कौतुक;

 

केज-
महिलांचा विशेष सण म्हणून संक्रांतीच्या सनाला विशेष महत्त्व आहे. त्यानंतर जे हळदीकुंकू महीला घरोघरी जाऊन साजरी करतात ते पारंपरिक पद्धतीने सुरू आहेच पण अलिकडच्या काळात हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात येत आहे. असेच हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केज येथे कानडी रोड येथे दि. १६ रोजी आयोजित करण्यात आले होते. ते सर्व शहरात कौतुकास्पद ठरले असल्याचे बोलले जात आहे.
या हळदीकुंकू समारंभाचे आयोजन सौ. पार्वती गाढवे, सौ. रेखा तेलंग,
सौ. सुनिता सोनवणे,
सौ. मनिषा सव्वासे,
सौ. रामकवर तोंडे या महीलांनी केले होते.
या हळदीकुंकू कार्यक्रमात श्री क्षेत्र मार्तंड जेजुरी देवस्थान दाखवून आयोजक महीलांनी
खंडोबा, माळसा, बानू, लक्ष्मी असे वेशभूषा परिधान करून येणाऱ्या महीलांना हळदीकुंकू समारंभात औक्षण करून विविध भेट वस्तू देण्यात आल्या आहेत. येणार्या महीला मंडळी यांना अल्पोपअहाराची ही व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी शहरातील बहुसंख्य महीलांची उपस्थिती होती.
या आगळ्यावेगळ्या हळदीकुंकू समारंभाचे शहरात सर्वत्र कौतुक केले जात आहे.
विजयराज आरकडे

Post Views: 309
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 4 1
Total Users : 146041
Views Today : 14

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.