Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJanuary 9, 2025Updated:January 9, 2025No Comments1 Min Read
रेखाताई गोदाम (आरकडे) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शालेय साहित्य व खाऊचे वाटप
केज –
स्व. रेखाताई गोदाम (आरकडे) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे जेष्ठ चिरंजीव धनंजय गोदाम व पत्नी सोनल यांनी आईने शिक्षण घेतलेल्या बोरगाव (बु) येथील जि. प. शाळेत दि. ६ रोजी विद्यार्थ्यांना तिन डझन लेझीम व सर्व विद्यार्थी यांना खाऊचे वाटप करून स्मृतीशेष आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ अभिवादन केले.
या विशेष कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक देशमुख एस. बी. प्रमुख पाहुणे म्हणून मेजर संग्राम आरकडे , पत्रकार विजय आरकडे तसेच साकरबाई आरकडे, प्रभावती आरकडे,    स्मिता आरकडे,   कविता गायकवाड, मनिषा आरकडे, भैय्यासाहेब आरकडे, रोहीत गायकवाड, जयश्री गायकवाड, योगेश आरकडे, बोरगाव (बु ) शाळेचे शिक्षक वृंद गिरी सर, पठाण सर, सागरे सर कुदळे मॅडम, देखने मॅडम, धपाटे मॅडम व सर्व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
धनंजय गोदाम व पत्नी सोनल हे मुंबई येथे वास्तव्यास आहेत. परंतू प्रत्येक वर्षी दि. ६ जानेवारी रोजी आईचा जन्मदिवस हा स्मृती दीन म्हणून साजरा करतात.
त्यांच्या या उपक्रमाचे बोरगाव ( बु) येथील गावकरी, नातेवाईक यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
विजयराज आरकडे

Post Views: 100
विजयराज आरकडे

Related Posts

निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल बाबांचा हृदयविकाराने मृत्यू; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून कुटुंबाला ५ लाखांची मदत

May 30, 2026

केज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; युवकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग;

May 28, 2026

केज तालुक्यातील वादळी पावसामुळे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी – युवा नेते ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन

May 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 3 3
Total Users : 147133
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.