Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

विष्णू चाटे आणि जयराम चाटे यांची केज पोलीस ठाण्यात चौकशी

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJanuary 8, 2025Updated:January 16, 2025No Comments2 Mins Read

विष्णू चाटे आणि जयराम चाटे यांची केज पोलीस ठाण्यात चौकशी

गौतम बचुटे/केज :-

केज संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाशी ज्या खंडणी प्रकरणाचा सबंध जोडला जात आहे; त्या खंडणी आणि हत्या या दोन्ही प्रकरणातील सीआयडीच्या ताब्यात असलेला आरोपी अनुक्रमे विष्णू चाटे आणि जयराम चाटे याला तपासासाठी केज पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली.
या बाबतची माहिती अशी की, मस्साजोग ता केज येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या दि. ९ डिसेंबर रोजी अपहरण करून झालेल्या हत्या करण्यात आली होती.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्ये नंतर विष्णू चाटे हा देखील फरार झाला होता. त्या नंतर तब्बल दहा दिवसांनी म्हणजे १९ डिसेंबर रोजी विष्णू चाटे याला पोलिसांनी बीड येथून ताब्यात घेतले होते;
खंडणी प्रकरणी विष्णू चाटे याला १० जानेवारी पर्यंत याची वाढीव सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. तर जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांना तांबवा येथून ताब्यात घेतले होते. जयराम चाटे याची १८ जानेवारी पर्यंत सीआयडी कोठडी आहे. विष्णू चाटे आणि जयराम चाटे हे दोघेही अनुकुमे खंडणी आणि हत्या या दोन प्रकरणात सध्या सीआयडी कोठडीत आहेत.
विष्णू चाटे गुन्ह्यात वापरलेला मोबाईल हस्तगत करण्यासाठी आणि जयराम चाटे यांच्याकडून विविध माहिती व पुराव्यासाठी दि. ८ जानेवारी रोजी दुपारी १२:०० वाज च्या सुमारास सीआयडीच्या पथकाने केज पोलीस ठाण्यात आणून त्यांची सुमारे चार तासापेक्षा जास्त वेळ कसून चौकशी केली आहे.
——————————–
गुन्ह्यातील तिन्ही गाड्या केज पोलीस ठाण्यात :- संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी क्र. एम एच-४४/झेड-९३३३) तसेच वाल्मीक कराड याला सीआयडीच्या कार्यालयात घेवून जाण्यासाठी वापरलेली शिवलिंग मोराळे यांची पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ क्र. (एम एच-२३/ बी जी-२२३१) आणि विष्णू चाटे याची पांढऱ्या रंगाची फोर्ड अशा तिन्ही गाड्या केज पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आलेल्या आहेत.
————————
राष्ट्रवादी कार्यालयाची झाडाझडती :- दिनांक ८ जानेवारी रोजी सायंकाळी ४:३० वा. च्या सुमारास केज येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या संपर्क कार्यालयात घेवून जात तपास केला. तर याच राष्ट्रवादी कार्यालयावर केज बंदच्या काळात दगडफेक झाली होती.
—————————-
डॉ. संभाजी वायबसे आणि ॲड सुरेखा वायबसे यांची पुन्हा चौकशी :- संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना आर्थिक रसद ज्यांनी पुरविली. अशी माहिती आहे ते डॉ. संभाजी वायबसे आणि त्यांची पत्नी ॲड. सुरेखा वायबसे यांची सीआयडीच्या पथकाने दि. ७ जानेवारी रोजी सायंकाळी ७:०० वा. च्या सुमारास बोलावून अधिक चौकशी केली आहे
विजयराज आरकडे

Post Views: 179
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 7 5
Total Users : 149375
Views Today : 3

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.