बीड पोलीस दलाला व जिल्ह्याला नवनीत कॉवत हे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून आले आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
बीड व केज पोलीसांच्या भुमेकेबद्दल संशय निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर अविनाश बारगळ भा. पो. से. यांची बदली करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले होते. त्याची अंमलबजावणी करून बीड ला आता नवनीत कॉवत हे एस. पी. म्हणून रुजू होणार आहेत.
ते छत्रपती संभाजी नगर येथे पोलीस उप आयुक्त म्हणून कार्यरत होते.