Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेDecember 20, 2024No Comments1 Min Read

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ उबाठा शिवसेना पक्षाच्या वतीने केज येथे निदर्शने

केज-

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशावरून शिवसेना नेते आमदार सुनीलजी प्रभु साहेब मराठवाडा समन्वयक उपनेते विश्वनाथ नेरूरकर साहेब उपनेत्या सुषमाताई अंधारे बीड जिल्हा संपर्कप्रमुख परशुराम जाधव साहेब लोकसभा प्रमुख माजी आमदार सुनीलजी धांडे सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या उपस्थितीत केज येथे तालुका प्रमुख अशोक जाधव
यांच्या नेतृत्वाखाली केज तहसील कार्यालय येथे निदर्शने करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी निवेदन देऊन मागणी करण्यात आली या वेळी जिल्हा सचिव रोहित कसबे शहर प्रमुख तात्या रोडे युवासेना तालुकाप्रमुख किशोर घुले उपतालुकाप्रमुख सुरज वाघमारे उपशहरप्रमुख पप्पू ढगे दत्ता तांदळे ज्ञानेश्वर बोबडे अंगद देशमुख वैजनाथ वाघमारे मधूकर अंधारे आप्पा कांबळे लहु केदार मारुती गव्हाने अमोल घुले विश्वनाथ राऊत अनिकेत शिंदे कृष्णा केदार व तालुक्यातील उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
विजयराज आरकडे

Post Views: 68
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 3 3
Total Users : 148133
Views Today : 5

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.