Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

स्व. विमलताई यांनी केजला नगरपंचायत दर्जा मिळवून दिला होता आता त्यांच्या सुन आ. नमिताताई मुंदडा नगरपालिकेचा दर्जा मिळवून देणार आ. नमिता मुंदडा यांची विधिमंडळात मागणी

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेDecember 19, 2024No Comments1 Min Read

स्व. विमलताई यांनी केजला नगरपंचायत दर्जा मिळवून दिला होता आता त्यांच्या सुन आ. नमिताताई मुंदडा नगरपालिकेचा दर्जा मिळवून देणार

आ. नमिता मुंदडा यांची विधिमंडळात मागणी

केज / प्रतिनिधी :-

शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अस्तित्वात असलेली नगरपंचायत नागरिकांना सुविधा देण्यात कमी पडत आहे विकासाचे प्रश्न मिळणाऱ्या तोकड्या निधीमुळे प्रलंबित आहेत म्हणून केजला नगरपालिकेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी आ नमिता मुंदडा यांनी विधिमंडळात केली आहे
2009 साली केजच्या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये झाले त्यावेळी केजच्या विकासाला चालना मिळेल असा अंदाज होता परंतु तसे होत नसल्यामुळे शहराच्या विकासाची अनेक प्रश्न प्रलंबित राहिली आहेत त्यातच आता शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे त्यामुळे निधीची कमतरता दिसू लागली आहे नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यातही नगरपंचायत अपुरी पडत आहे त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे हीच बाब लक्षात घेत आ नमिता मुंदडा यांनी शहराच्या विकासाची दारे खुली व्हावेत यासाठी विधिमंडळात केजला नगरपालिकेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी केली आहे
—————————————————
सासूने नगरपंचायत आणली तर सून नगरपालिका आणणार
दरम्यान 2009 मध्ये कै विमलताई मुंदडा यांनी केलेल्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे केजला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला होता त्यामुळे शहराच्या प्रगतीची दारे खुली झाली होती आता सासूच्या पावलांवर पाऊल टाकत आ नमिता मुंदडा यांनी शहराला नगरपालिकेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न चालवले आहेत
विजयराज आरकडे

Post Views: 225
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 3 9
Total Users : 146039
Views Today : 12

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.