Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

Briliyance Proactive Abacus class चे घवघवीत यश

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेDecember 18, 2024No Comments1 Min Read

Briliyance Proactive Abacus class चे घवघवीत यश

केज-

9.12.2024 रोजी बीड येथे झालेल्या नॅशनल Abacus Competition  विभागीय पातळी वरील Abacus स्पर्धेत केज येथील Briliyance Proactive Abacus class चे घवघवीत यश. सदर स्पर्धेत क्लासचे 25 विद्यार्थी बसले होते, पैकी दुर्वा दिलीपराव अंधारे व दक्ष विजया काळे यांनी प्रथम पारितोषिक मिळवले तर  कृष्णा  दत्ता अंधारे, अली खमर कुरेशी, विराट विरेंद्र जोगदंड, श्रेयस अमोल पालवदे यांनी 4 थे तर उर्वरित 19 जणांनी 6 वे व 7 वे स्थान मिळवले व मेडल प्राप्त केले. तसेच  केंद्र चालक दिलीप अंधारे व चालीका वनिता अंधारे यांना बेस्ट सेंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सर्वाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 178
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 3 3
Total Users : 148133
Views Today : 5

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.