Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

30 दिवसात येडेश्वरी युनिट नं.1 चे 2 लाख गाळप पूर्ण

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेDecember 18, 2024No Comments2 Mins Read

30 दिवसात येडेश्वरी युनिट नं.1 चे 2 लाख गाळप पूर्ण

केज (प्रतिनिधी) -आनंदगांव(सा) येथील येडेश्वरी साखर कारखाना युनिट नं.1 ने दि. 16. नोव्हेंबर 2024 रोजी 11 व्या गळीत हंगामाची सुरुवात केली. आणि आज 16 डिसेंबर 2024 रोजी कारखान्याने दोन लाख टन गाळप करून ठरवलेल्या उद्दिष्टाकडे योग्य रीतीने वाटचाल चालू
आहे. कर्मचा-यांनी एकमेकांचे अभिनंदन करून आनंद साजरा केला.येडेश्वरीची प्रत्यक्ष गाळपाला सुरुवात 16 नाव्हेंबर 2024 झाली होती. आज रोजी 30 दिवसांमध्ये कारखान्याने 2 लाख टन गाळप करून साखरेचे उत्पादन 87हजार 250 क्विंटल घेतले. कारखाना प्रतिदिवस 7000 मे टन सरासरी प्रमाणे गाळप करीत आहे. तसेच कारखान्याच्या आसवानी प्रकल्पात इथेनॉल 19 लाख 37 हजार 374 लिटर व रेक्टीफाईड स्पिरीट 46 लाख 75 हजार 340 लिटर उत्पादन झाले असुन सहवीजनिर्मिती प्रकल्प सुद्धा चांगल्या पध्द्तीने सुरळीत सुरु असून दररोज ताशी १० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. त्यात आजअखेर 99 लाख 97 हजार वीज युनिट निर्मिती झाली असून त्यापैकी 39 लाख 72 हजार 600 युनिट महावितरण कंपनीला विक्री केली. 11 वा गळीत यशस्वीरीत्या चालवला जात आहे. या यशाबद्दल कारखान्याचे सर्वेसर्वा बजरंग सोनवणे यांनी सर्व ऊस उत्पादक शेतकरी,संचालक ,सभासद, बिगर सभासद, तोडणी वाहतूक ठेकेदार व सर्व कारखान्याचे अधिकारी वर्ग व कर्मचारी यांचे २ लाख मे.टन गाळप केल्याबद्दल अभिनंदन केले. व तसेच पुढील गाळप उद्धिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व कर्मचा -यांना प्रोत्साहित केले.

विजयराज आरकडे

Post Views: 74
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 7 5
Total Users : 149375
Views Today : 3

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.