Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

सरपंच संतोष देशमुख खुन प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे पोलिसांच्या ताब्यात

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेDecember 18, 2024No Comments2 Mins Read

सरपंच संतोष देशमुख खुन प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे पोलिसांच्या ताब्यात

केज ! प्रतिनिधी

: बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट आहे. आरोपी विष्णू चाटे हा पोलिसांच्या ताब्यात आहे. ते स्वतः शरण आल्याचे समजते. हत्या प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपींची संख्या आता चार वर गेली आहे.
विष्णू चाटे हा हत्या आणि खंडणी मधील आरोपी आहे. विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. आतापर्यंत या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली होती, आता चौथ्या आरोपीला अटक केलं आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्याचं राजकारण तापलं आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या प्रकरणामुळे राज्यातून संताप व्यक्त केला जात आहे. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचं निलंबन करण्यात आलं, त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याला केज शहरातील एका हॉटेलमध्ये भेटल्याच दिसत आहे.

हत्या प्रकरणात आरोपी कोण?
या हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, कृष्णा आंधळे आणि विष्णू चाटे या सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विष्णू चाटे हे राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष होते. या घटनेनंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 520
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 7 5
Total Users : 149375
Views Today : 3

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.