Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडचे महा अधिवेशन चिपळूण येथे उत्साहात संपन्न

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेDecember 4, 2024No Comments1 Min Read

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडचे महा अधिवेशन चिपळूण येथे उत्साहात संपन्न

चिपळूण- प्रतिनिधी
मराठा सेवा संघ प्रणित महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडचे सातवे महाअधिवेशन सांगली येथे पार पडले या अधिवेशनाच्या अध्यक्ष सीमाताई बोके होत्या. वैचारिक, बौद्धिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, राजकीय, महिला सक्षमता या अनेक विषयावर नामवंत महिला मान्यवरांचे व्याख्याने झाली. या सोहळ्यातील मौल्यवान वैचारिक विचारांची शिदोरी घेण्यासाठी या अधिवेशनाला रत्नागिरी चिपळूण जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व महिला पदाधिकारी सदस्या जिजाऊंच्या लेकींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. सांगली जिजाऊंच्या अधिवेशनाला लेकी आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड उपाध्यक्षा शिवमती अनुजा राजे भोसले, रत्नागिरी जिल्हा अध्यक्षा शिवमती नेहल चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्षा शिवमती रविना गुजर, रत्नागिरी जिल्हा शहर अध्यक्षा शिवमती वैशाली विचारे, तालुका अध्यक्षा शिवमती मिनल गुख, तालुका सचिव शिवमती पुर्वा आयरे, चिपळूण शहर अध्यक्षा शिवमती वर्षा खटके पाटील, उपाध्यक्ष शिवमती स्मिता खंडारे, खजिनदार शिवमती अपुर्वा गायकवाड, सेक्रेटरी शिवमती पुर्वा तांदळे, सदस्या शिवमती रोहिणी मोरे, शिवमती दिलबर खान, शिवमती भाग्यश्री चोरगे, शिवमती वनिता सांवत

बीड जिल्हा येथून प्रदेश अध्यक्ष शिवमती वर्षाताई माने तसेच बीड जिल्हा अध्यक्ष शिवमती राधाताई सपकाळ, उपजिल्हा अध्यक्ष शिवमती संगीताताई शिदे, शहरअध्यक्ष शिवमती सुजाताताई माने,आदी पदाधीकारी यांनी बीड येथून अधिवेशनला उपस्थिती लावली होती.
या सर्व जिजाऊंच्या लेकींची सांगली अधिवेशनाला उपस्थिती लाभली.

विजयराज आरकडे

Post Views: 91
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 7 7
Total Users : 149377
Views Today : 5

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.