Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

देशभक्त पद्मश्री डॉ. रत्नाप्पा (आण्णा) कुंभार यांच्या पुण्यस्मृती निमित्त कृत्रिम हात पाय व नेत्ररोग तपासणी शिबिर

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेNovember 29, 2024No Comments2 Mins Read

देशभक्त पद्मश्री डॉ. रत्नाप्पा (आण्णा) कुंभार यांच्या पुण्यस्मृती निमित्त कृत्रिम हात पाय व नेत्ररोग तपासणी शिबिर

गौतम बचुटे/केज :-

देशभक्त पद्मश्री रत्नप्पा कुंभार यांच्या पुण्यतिथी निमित्त मोफत कृत्रिम हात व पाय वाटप अने भव्य नेत्ररोग शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या बाबतची माहिती अशी की, देशभक्त पद्मश्री रत्नाप्पा कुंभार यांच्या पुण्यतिथी निमित्त रामदास कुंभार सर यांनी दि. २२ डिसेंबर रोजी श्री संत गोरोबा काका कुंभार समाज विकास संस्था, बीड आणि साधु वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हात व पाय गमावलेल्या दिव्यांग बांधवांसाठी अद्यावत टेक्नॉलॉजीव्दारे व उच्च दर्जाच्या फायबर पासून बनविलेले तसेच अत्यंत हलके व मजबूत कृत्रिम हात व पाय यांचे मोफत वाटप शिबीर आयोजित केले आहे. शिबीराच्या दिवशी पायाची व हाताची मापे घेतली जातील. माप घेतल्या नंतर ३० ते ३५ दिवसा नंतर अवयव वितरण केले जाणार आहे. हे कृत्रिम हात व पाय लावले नंतर मनुष्य चालु शकतो सर्व दैनंदिन कामे करु शकतो. जिना सुध्दा चढु शकतो तसेच सायकल सुध्दा चालवु शकतो.
तरी गरजूंनी व त्यांच्या नातेवाईकांनी दि.२२ डिसेंबर रविवार रोजी सकाळी ९ ते दु. २ वा पर्यंत हॉटेल ग्रॅड यशोदा, राष्ट्रवादी काँग्रेस भवन समोर, बार्शी नाका रोड, बीड येथे उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक रामदास कुंभार यांनी केले आहे.
तसेच दि. २३ डिसेंबर रोजी श्री. संत गोरोबा काका कुंभार समाज विकास संस्था, बीड व श्री. आनंदऋषीजी हॉस्पीटल & मेडीकल रिसर्च सेंटर अहिल्यानगर (अहमदनगर) यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार रोजी सकाळी ९:०० ते दु. ४:०० वा. पर्यंत हॉटेल ग्रॅड यशोदा, राष्ट्रवादी काँग्रेस भवन समोर, बार्शी नाका रोड, बीड येथे मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर आयोजित केले आहे.
या दोन्ही शिबिराचा लाभ घेण्यासाठी गरजूंना आणि त्यांच्या नातेवाईकांनी रामदास कुंभार यांच्याशी ९८६०५७२३८३ आणि चनबस वायकर ९८२२४८१३८२ यांच्याकडे नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 95
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 3 3
Total Users : 148133
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.