Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

*नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , पंकजा मुंडे यांची जाहीर सभा*

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेNovember 12, 2024No Comments1 Min Read

*नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , पंकजा मुंडे यांची जाहीर सभा*

प्रतिनिधी-

भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ मंगळवारी अंबेजोगाई येथे मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबरला सकाळी 11=30 वाजता श्री शंकर महाराज वंजारी विद्यार्थी वसतिगृह येथे देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाचे मंत्री ना. नितीन गडकरी , भाजपा राष्ट्रीय सचिव, लोकनेत्या आ.पंकजा मुंडे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती केज भाजपा महायुतीच्या वतीने देण्यात आली आहे. केज विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक 2024 निमित्त भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे. तरी या सभेसाठी भाजपा , शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट,रिपाई रामदास आठवले गट आणि महायुतीच्या घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे अशी विनंती व आवाहन जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा व केज विधानसभा मतदारसंघ भाजपा महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 53
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 3 7
Total Users : 148137
Views Today : 12

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.