Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

रमेशराव आडसकर हेच विजयी होणार – धारूर येथील डॉ. मयुर सावंत यांनी केलेला मतदारसंघाचा खुलासा

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेNovember 6, 2024Updated:November 6, 2024No Comments1 Min Read

रमेशराव आडसकर हेच विजयी होणार –

धारूर येथील डॉ. मयुर सावंत यांनी केलेला मतदारसंघाचा खुलासा

धारूर-

माजलगाव मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता खर्या अर्थाने सुरू झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धारूर येथील प्रतिष्ठीत व धारूर येथील सर्व समाजामध्ये मानले जाणारे डॉ. मयुर सावंत यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून लढत असलेले रमेशराव आडसकर हेच विजयी होतील असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.

कारण सांगताना ते म्हणाले की, गेल्या निवडणुकीत त्यांनी लाखाच्या जवळ मतदान घेतले आहे. पराभव झाला तरीही त्यांनी मतदारसंघात कायम राहून या मतदारांच्या संपर्कात रहात त्यांच्या सुख दुख:त सामील झाले आहेत. त्यामुळे त्यांचे नागरिकांशी भावनिकतेचे नाते निर्माण झाले आहे. त्याच बरोबर विरोधी पक्षातील कार्यकर्ते, नेते, मतदार व नवीन नेते मंडळी त्यांच्या सोबत उभी राहिली आहे.
सर्व जातीधर्मातील नागरिकांमध्ये त्यांच्या विषयी विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे.

सर्व समाजाच्या विविध मुद्यावर त्यांनी केलेले आंदोलने, शेतकर्यांच्या बांधावर जाऊन शेतकर्यांच्या प्रश्नांवर उठवलेला आवाज व कोरोना काळात मतदारसंघात त्यांनी नागरीकांसाठी केलेले चांगले काम या सर्व बाबीमुळे रमेशराव आडसकर हे संपूर्ण मतदारसंघात घराघरात पोहचले आहेत. त्यांच्याविषयी जनतेत सहानुभुतीची लाट निर्माण झाली असल्याने ते अपक्ष आमदार म्हणून तेच निवडून येणार असल्याचे डॉ. मयुर सावंत यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 34
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 3 8
Total Users : 146038
Views Today : 10

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.