Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

डॉ. अंजलीताई घाडगे यांच्या विषयी काय आहे मतदारसंघात चर्चा*

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेNovember 4, 2024No Comments1 Min Read

*डॉ. अंजलीताई घाडगे यांच्या विषयी काय आहे मतदारसंघात चर्चा*

केज-

डॉ. अंजलीताई घाडगे या केज विधानसभा निवडणुकीत राशप पक्षाकडून उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक होत्या. त्यांनी त्यासाठी जोरदार तयारी देखील केली होती. सर्व मतदारसंघ पिंजून काढत मतदारसंघातून संपर्क वाढवला होता. पक्षाच्या काही कार्यक्रम व सामाजिक उपक्रमातून त्यांनी अग्रेसर होत मतदारांशी व कार्यकर्ते यांच्याशी जवळीक साधली होती.
राशप कडून उमेदवारी त्यांनाच मिळेल अशी खात्री झाली होती. तशी मागणी देखील वाढली होती. परंतु पक्षाने पुन्हा निष्ठावतांचा नारा देत मा. आ. पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी जाहीर केली यावेळी डॉ. अंजलीताई घाडगे यांनी कुठलेही आढेवेढे न घेता आपला उमेदवारी अर्ज दाखल न करता पक्षाने दिलेल्या उमेदवार यांच्या सोबत राहुन काम करण्याचा अंतिम निर्णय घेतला.
त्यांच्या या भुमिकेमुळे त्या केज मतदारसंघात अधिकच लोकप्रिय झाल्या असल्याचे दिसून येत आहे.
आगामी काळात त्यांना त्यांच्या या भुमिकेचा फायदा होईलच पण राशप चे उमेदवार पृथ्वीराज साठे यांनाही त्यांचा मोठा फायदा होईल असे राजकीय जाणकारांचे म्हणने आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 46
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 2 5
Total Users : 148125
Views Today : 18

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.