Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

मनोज (दादा) जरांगे पाटील केज मतदारसंघातून उमेदवार देणार मा. आ. संगीताताई ठोंबरे का नगराध्यक्षा सिताताई बनसोड होणार जरांगे फॅक्टर मध्ये पास..? 

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेNovember 3, 2024No Comments1 Min Read

मनोज (दादा) जरांगे पाटील केज मतदारसंघातून उमेदवार देणार

मा. आ. संगीताताई ठोंबरे का नगराध्यक्षा सिताताई बनसोड होणार जरांगे फॅक्टर मध्ये पास..? 

केज-
मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील हे उमेदवार देणार असल्याचे वृत्त वाहिनीवर प्रसारित झाले आहे.
मा. आ. संगीताताई ठोंबरे का नगराध्यक्षा सिताताई बनसोड या दोन्ही पैकी उमेदवार म्हणून रहाणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
मा. आ. संगीताताई ठोंबरे व नगराध्यक्षा सिताताई बनसोड यांनी मनोज जरांगे पाटील यांची अनेक वेळा जाऊन भेट घेऊन समर्थन देण्यासाठी विनंती केली आहे.
मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या परीक्षेत कोण उतिर्ण ठरणार हे लवकरच समजणार आहे.

का अन्य कोणी उमेदवार असेल तेही सांगता येणार नाही. यामुळे मात्र महाविआ, महायुतीच्या उमेदवार यांची धाकधूक वाढली आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 43
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 2 4
Total Users : 148124
Views Today : 17

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.