Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

*दिवाळी पाढवा निमित्ताने आडसकर प्रेमींची आडस येथे शुभेच्छा देण्यासाठी अलोट गर्दी;* *संघर्षात मी रडत बसत नाही तर आपल्या सर्वांच्या सहकार्याने लढण्यासाठी मी सदैव तयार असतो* *रमेशराव आडसकर* सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते यांची उपस्थिती

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेNovember 2, 2024Updated:November 2, 2024No Comments1 Min Read

*दिवाळी पाढवा निमित्ताने आडसकर प्रेमींची आडस येथे शुभेच्छा देण्यासाठी अलोट गर्दी;*

*संघर्षात मी रडत बसत नाही तर आपल्या सर्वांच्या सहकार्याने लढण्यासाठी मी सदैव तयार असतो*

*रमेशराव आडसकर*

सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते यांची उपस्थिती

केज-
दिपावली पाडवा निमित्ताने, धारूर, वडवणी, माजलगाव, केज, अंबाजोगाई येथील आडसकर कुटुंबावर प्रेम करणारे जेष्ठ नागरिक, कार्यकर्ते, नेते मंडळी, सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांनी आडस येथे स्नेह भेट व फराळा निमित्ताने आडसकर कुटुंबातील सदस्य यांना भेटुन शुभेच्छा दिल्या.

हा पारंपरिक कार्यक्रम असल्याने दरवर्षी साजरा केला जातो. यावेळी रमेशराव आडसकर यांनी आलेल्या नागरिकांशी संवाद साधताला,
स्व. बाबुरावजी (तात्या) आडसकर साहेबापासूंन हा पारंपरिक पाडवा साजरा केला जातो. आडसकर कुटुंबावर प्रेम करणारे सर्वच यावेळी इथे येतात मग ते कोणत्याही पक्षाचे असोत त्यांची भेट यानिमित्ताने होते. एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात.
यापुढे बोलताना म्हणाले की, चालू राजकीय परिस्थिती कशीही असो माझ्यापुढे येणार्या प्रत्येक संघर्षात आपल्या सर्वांच्या सहकार्याने लढतो व याठिकाणी राजकारणातून आपल्यासाठी जेवढे करता येईल तेवढे करण्याचा इमानदारीने प्रयत्न करत आहे.
सर्व जुने, नवे कार्यकर्ते हीच आडसकर कुटुंबाची ताकद आहे.

याप्रसंगी केज, धारूर, माजलगाव येथील सर्वपक्षीय नेतेमंडळी, कार्यकर्ते, यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या व येणार्या विधानसभा निवडणुकीत रमेशराव आडसकर यांना माजलगाव मतदारसंघातून एकमताने भक्कम पाठींबा देण्यासाठी सर्वांना आवाहन केले.

 

विजयराज आरकडे

Post Views: 29
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 3 8
Total Users : 146038
Views Today : 10

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.