Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

केज पोलिसांनी केली सीमा सुरक्षा दलाच्या जवांना सोबत दिवाळी साजरी केज पोलीसांनी दाखवली खाकीतली माणुसकी

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेNovember 2, 2024No Comments2 Mins Read

केज पोलिसांनी केली सीमा सुरक्षा दलाच्या जवांना सोबत दिवाळी साजरी

केज पोलीसांनी दाखवली खाकीतली माणुसकी

गौतम बचुटे-
विधान सभेच्या निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या सीमा सुरक्षा जवाना सोबत सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रशांत महाजन व पोलिसांनी आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवाना सोबत दिवाळी साजरी केली.

या बाबतची माहिती अशी की केज-२३२ (अ.जा.) राखीव मतदार संघातील सार्वत्रिक निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी सीमा सुरक्षा जवानांची एक कंपनी केज आहे ते मागील आठ दिवसा पासून तळ ठोकून आहे.
दरम्यान देशसेवा बजावणाऱ्या या सीमा सुरक्षा दलाचे जवान आणि अधिकारी हे त्यांच्या कुटुंबा पासून घरा पासून दूर असतात. त्यामुळे सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी सीमा सुरक्षा दलाच्या कंपनीचे अधिकारी परसराम सिंग आणि यादव यांची चर्चा करून त्या सर्वा सोबत एकत्र जेवण करून दिवाळीचा फराळ केला. तसेच दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. एक वेगळ्या पद्धतीने आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना सोबत दिवाळी साजरा करण्याचा केज पोलिसांना योग आला.
————————————————————-

डोळ्यात तेल घालून देशाच्या सीमेवर व दुर्गम भागात सेवा बजावणाऱ्या या सीमा सुरक्षा दलाचे आणि भारतीय सैन्य दलाचे कार्य खडतर आणि अवघड आहे. त्यांच्या सेवेचा प्रत्येक देशवासीयांना अभिमान आहे.
—- कमलेश मीना,
सहाय्यक पोलीस अधिक्षक,

—————————————————————

देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांना सोबत दिवाळी साजरी करताना आमचा उर देश प्रेमाने भरून आला.
—- प्रशांत महाजन,
पोलीस निरीक्षक, केज

——–

विजयराज आरकडे

Post Views: 48
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 7 7
Total Users : 149377
Views Today : 5

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.