Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

मनसेकडून सामाजिक कार्यकर्ते रमेश तात्या गालफाडे विधानसभा निवडणुक लढवणार; रमेश तात्या गालफाडे यांचा सामाजिक कार्यामुळे मतदारसंघात मोठा जनसंपर्क

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेOctober 25, 2024No Comments1 Min Read

मनसेकडून सामाजिक कार्यकर्ते रमेश तात्या गालफाडे विधानसभा निवडणुक लढवणार;

रमेश तात्या गालफाडे यांचा सामाजिक कार्यामुळे मतदारसंघात मोठा जनसंपर्क

केज-
केज विधानसभा मतदार संघाचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते रमेश तात्या गालफाडे यांनी मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या हस्ते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.
राज साहेब ठाकरे यांनी रमेश तात्या गालफाडे यांच्याकडे एबी फॉर्म सुपूर्त करून उमेदवारी जाहीर केली आहे.

रमेश तात्या गालफाडे हे केज मतदारसंघात सामाजिक कार्यामुळे प्रसिद्ध आहेत.
त्यांनी विधानसभा निवडणुक जाहीर होताच जनसंपर्क वाढविला होता.
यामध्ये मतदारांनी ही निवडणूक आपण लढवावी अशी मागणी केली आहे. रमेश तात्या गालफाडे यांच्या माध्यमातून मनसेने एक खमका उमेदवार दिल्याचे मतदारसंघात बोलले जात आहे.
मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांची भेट घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस जिल्हा उपाध्यक्ष कल्याण केदार केस तालुका अध्यक्ष अतुल कुलकर्णी इत्यादी उपस्थित होते.
———————————
शर्मिलावहिनी राजसाहेब ठाकरे यांनी ऑक्शन करून रमेश तात्या गालफाडे साहेबांना शुभेच्छा दिल्या आहेत.

विजयराज आरकडे

Post Views: 66
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 3 6
Total Users : 148136
Views Today : 11

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.