Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

सस्पेन्स संपला केज राखीव मतदारसंघातून दोन प्रमुख पक्षाकडून मा.आ. नमीता मुंदडा, मा.आ.पृथ्वीराज साठे आमने सामने

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेOctober 24, 2024No Comments1 Min Read

सस्पेन्स संपला

केज राखीव मतदारसंघातून
दोन प्रमुख पक्षाकडून
मा.आ. नमीता मुंदडा, मा.आ.पृथ्वीराज साठे आमने सामने

गौतम बचुटे/केज :-

केज राखीव विधानसभा मतदार संघातून (राशप) पक्षाचे पृथ्वीराज साठे आणि भाजपच्या नमिता मुंदडा यांच्यासह सपना सुभाष सुरवसे आणि सतिश विठ्ठल वाघमारे या दोन अपक्षासह चार नामनिर्देशन पत्र दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे यांनी दिली आहे.

केज मतदारसंघात आणखी काही दिग्गज उमेदवारी दाखल करणार असल्याची माहिती मिळत असून. यामध्ये माजी आ. संगीता ठोंबरे, केज न. प. च्या नगराध्यक्षा सिता बनसोड, सामाजिक कार्यकर्ते रमेश तात्या गालफाडे हे सर्व व इतरही उमेदवारी दाखल करणार असल्याने येत्या काळात अनेक राजकीय घडामोडी पहायला मिळणार आहेत.

विजयराज आरकडे

Post Views: 62
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 7 7
Total Users : 149377
Views Today : 5

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.