Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

केजमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेOctober 24, 2024No Comments2 Mins Read

केजमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

गौतम बचुटे/केज :-
केज येथे स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करून घरा शेजारी लपवून ठेवलेला ३ लाख ३८ हजार रु. चा गुटखा ताब्यात घेतला.

या बाबतची माहिती अशी की, बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेला एका गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, केज येथील अजिजपुरा भागात शेख तौफिक शेख जाकेर याने घरच्या शेजारी असलेल्या बाथरूम पाठीमागील बोळीत ताडपत्री खाली महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, पान मसाला व तंबाखु पत्ती हे प्रतिबंधित तांबाखुजन्य पदार्थ हे अवैध्यरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करून ठेवले आहेत.
अशी खात्रीशीर माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले.
आदेश मिळताच पोलीस उपनिरीक्षक हनुमान खेडकर, पोलीस हवालदार राजू पठाण, पोलीस हवालदार गायकवाड, घोडके आणि वाहन चालक मराडे यांनी दुपारी ४:३० अजीजपुरा येथे कारवाई केली. या वेळी तेथे शेख तोफिक शेख जाकेर यांनी त्याच्या घरा जवळच्या बाथरूमच्या पाठीमागे असलेल्या बोळीत ताडपत्री खाली झाकून ठेवलेला गुटखा, पान मसाला व तंबाखु पत्ती असे तंबाखू जन्य गुटखा असा एकूण ३ लाख ३८ हजार ७०५ रू चा मुद्देमाल ताब्यात घेतला.
या प्रकरणी तोफिक शेख यांच्या विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ५७१/२०२४ भा. न्या. सं. २७४,३७५,२२३,१२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे तपास करीत आहेत.

विजयराज आरकडे

Post Views: 58
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 2 4
Total Users : 148124
Views Today : 17

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.