Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

अनुवंशिक बदलातील परीमान शोधणारे जीवरासायनिक विश्लेषक यंत्र. डॉ नवनाथ काशीद यांना युकेचे पेटेंट

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेOctober 23, 2024No Comments1 Min Read

अनुवंशिक बदलातील परीमान शोधणारे जीवरासायनिक विश्लेषक यंत्र.

डॉ नवनाथ काशीद यांना युकेचे पेटेंट

केज दि २३(प्रतिनिधी)
श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडस संचलित, बाबुरावजी आडसकर महाविद्यालय केज, येथील वनस्पतीशास्त्र विषयातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. नवनाथ काशीद, यांच्या नावीन्यपूर्ण अशा अनुवंशिक बदलातील परिमाण शोधणारे जीव रासायनिक विश्लेषक यंत्र या नवनिर्मित उपकरणास UK युनायटेड किंग्डम कडून पेटंटच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे. डॉ.नवनाथ काशीद व त्यांचे सहकारी यांच्या संयुक्त उपक्रमातून प्राणी व वनस्पती मधील घडून येणार अनुवंशिक बदल, त्याचे परिमाण शोधण्यासाठी जीव रासायनिक विश्लेषक यंत्र याची निर्मिती केली आहे. या यंत्राच्या उपयोगाने संशोधक विद्यार्थी, प्रयोगशाळा मध्ये कार्यरत असणारे अध्ययनार्थी यांना हे सर्व बदल एकच विश्लेषक यंत्राच्या माध्यमातून शोधणे सोयीस्कर होणार आहे . डॉ नवनाथ काशीद व त्यांच्या सहकारी संशोधक बांधवांचे संस्थेच्या वतीने श्री रमेशरावजी आडसकर , सचिव श्रीमती अर्चनाताई आडसकर संचालिका, श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडस तसेच बाबुरावजी आडसकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव फावडे व सर्व कर्मचारी प्राध्यापक बंधूंच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

सोबत फोटो

विजयराज आरकडे

Post Views: 70
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 7 4
Total Users : 149374
Views Today : 2

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.