Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेOctober 22, 2024No Comments1 Min Read

*सोशल मीडियावर सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या विरुद्ध पोलीसांनी करडी नजर*

*आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या माथेफिरू विरुद्ध गुन्हा दाखल*

गौतम बचुटे/केज :- सोशल मीडियावर दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट व्हायरल केल्या प्रकरणी केज पोलीसांनी एका माथेफिरू विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. २० ऑक्टोबर रोजी केज पोलीसांना एका गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की, एका माथेफिरूने त्याच्या फेसबुक अकाऊंटच्या आयडीवर एका समाजाच्या भावना भडकाविणारी पोस्ट व्हायरल केली आहे. त्याची माहिती गोपनीय शाखेचे पोलीस नाईक मतीन शेख यांनी त्यांचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना दिली. त्यांच्या आदेशावरून गोपनीय शाखेचे मतीन शेख यांनी तपास करून माहिती घेतली असता सदर  तरुण हा केज शहरातील असल्याचे निष्पन्न झाले. त्या नंतर पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या आदेशाने मतीन शेख यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात प्रेम लांडगे यांच्या विरुद्ध गु. र. नं. ५६१/२०२४ भा. न्या. सं. १९६, ३५३(२) या सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचा तपास स्वतः पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे करीत आहेत.

विजयराज आरकडे

Post Views: 56
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 7 4
Total Users : 149374
Views Today : 2

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.