Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

गुन्हे दाखल होताच एचपीएम कंपनी आली ताळ्यावर टोलनाक्यावरील सर्व अडथळे हटविले

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेOctober 20, 2024No Comments1 Min Read

गुन्हे दाखल होताच एचपीएम कंपनी आली ताळ्यावर

टोलनाक्यावरील सर्व अडथळे हटविले

गौतम बचुटे/केज :- टोल नाक्यावर मातीचे ढिगारे आणि सिमेंट काँक्रीटचे मोठमोठे तुकडे टाकून रस्त्यावर अडथळा निर्माण केल्याने भीषण अपघात घडला त्यात एका दोन महिन्याच्या मुलीचा हात धडापासून तुटला होता आणि तुटलेला हात तब्बल अठरा तासाने अपघात स्थळी आढळून आला त्या प्रकरणी पोलिसांनी एचपीएम कंपनीचे मालक मॅनेजर आणि अपघाताला जबाबदार असलेले यंत्रणा यांच्या विरूद्ध गुन्हे दाखल होताच तात्काळ टोल नाक्यावरील सर्व अडथळे हटविण्यात आले आहेत. तसेच टोल नाक्यावर सिग्नल यंत्रणा, सूचना फलक आणि प्रकाश योजना करण्यासाठी पोलीस निरिक्षक प्रशांत महाजन हे प्रयत्न करीत आहेत.
दरम्यान या पूर्वीचं जर एचपीएम कंपनीने या ठिकाणी रस्ता सुरक्षा व त्या दक्षता घेतली असती तर अनेक अपघात टाळता आले असते.

विजयराज आरकडे

Post Views: 50
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 1 6
Total Users : 148116
Views Today : 9

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.