Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

*अंगावर पेट्रोल टाकून बायकोने केला नवऱ्याला जाळून मारण्याचा प्रयत्न* *केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल*

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेOctober 18, 2024No Comments2 Mins Read

*अंगावर पेट्रोल टाकून बायकोने केला नवऱ्याला जाळून मारण्याचा प्रयत्न*

*केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल*

गौतम बचुटे/केज :-
नवऱ्या पासून विभक्त राहात असलेल्या महिलेने प्रॉपर्टीच्या वादातून स्वतःच्या नवऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची खबळजनक घटना घडली आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज येथील पान मटेरीयलचा व्यावसाय करणाऱ्या इसमाची पत्नी ही मागील एक वर्षा पासुन त्याच्या पासून विभक्त राहत आहे. त्यांच्यात दोघात प्रॉपर्टीचा वाद चालु असून
दि. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७:०० वा. च्या सुमारास तिचा नवरा हा त्याच्या पान मटेरियलच्या दुकानावर असताना त्याची पत्नी आणि मुलगी यांच्या सोबत इतर दोन जण व्यक्ती दुकानावर आले. त्याची पत्नी त्याला म्हणाली की, तु दुकानाचे बाहेर ये. असे म्हणुन शिवीगाळ करु लागली. तेव्हा तो दुकानाचे बाहेर आला असता, त्या दोन व्यक्तीने व त्याची मुलगी यांनी त्याला पकडले आणि पत्नीने तिच्या बॅगे मध्ये आणलेली पेट्रोलची बाटली त्याच्या अंगावर ओतुन जिवे मारण्याच्या उद्देशाने काडी पेटीची काडी ओढुन नवऱ्याच्या अंगावर टाकत असतांना तो झटापट करुन तेथुन पळून गेला. तो पोलीस ठाण्याकडे पळून जात असताना रस्त्यात एका सलुनचे दुकाना समोर उभा काही जणांनी त्याला अडवुन शिवीगाळ केली. तसेच त्याला लाथा-बुक्याने मारून जखमी केले फिर्यादीने आरडाओरडा केला लोक जमले तेव्हा लोकांना पाहुन ते तिथून पळून गेले.

त्या नंतर दि. १७ ऑक्टोबर रोजी फिर्यादीने त केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून त्याच्या बायकोसह सर्व रा. केज सात जणांच्या विरुद्ध गु. र. नं. ५५१/२०२४ भा. न्या. सं. १०९, ११५(२), १२६(२), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), ३५१(२), ३५१(३), ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे तपास करीत आहेत.

विजयराज आरकडे

Post Views: 41
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 3 8
Total Users : 146038
Views Today : 10

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.