Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

विद्यार्थ्यांनी आवडीच्या झेप घ्यावी —डॉ हनुमंत सौदागर विभागीय कुस्ती स्पर्धेत विजयी आरती भांडवलकरचा सत्कार

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेOctober 15, 2024No Comments1 Min Read

विद्यार्थ्यांनी आवडीच्या झेप घ्यावी —डॉ हनुमंत सौदागर

विभागीय कुस्ती स्पर्धेत विजयी आरती भांडवलकरचा सत्कार

स्वामी विवेकानंद विद्यालयाचे यश

केज दि १५(प्रतिनिधी)
तालुक्यातील सोनीजवळा येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी आरती सुनील भांडवलकर हिने कुस्ती स्पर्धेत विभागीय स्तरावर विजय मिळवला व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी ती पात्र झाली आहे. या यशाबद्दल स्वामी विवेकानंद विद्यालय व युनिक फाउंडेशन च्यावतीने सन्मान चिन्ह सन्मानपत्र आणि रोख पारितोषिक देऊन डॉ हनुमंत सौदागर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष रतन भांडवलकर, प्रमुख पाहुणे डॉ हनुमंत सौदागर, सचिव शंकर पाखरे,
संस्थेचे उपाध्यक्ष शंकरराव ससाने,मुख्याध्यापक मंगेश गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ सौदागर म्हणाले विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रामध्ये जिद्दीने प्रयत्न करावेत यश नक्की मिळते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे शिक्षक आणि पालकांनी त्यांना भक्कम साथ दिली पाहिजे. कुस्ती स्पर्धेत जिल्हास्तरावर विजयी झालेल्या पूजा भांडवलकर चा आहे सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व सहशिक्षकांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

विजयराज आरकडे

Post Views: 44
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 3 8
Total Users : 146038
Views Today : 10

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.