Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

लग्न करण्याचे आमिष दाखवून ३० वर्षाच्या महीलेवर अत्याचार सोन्याचे दागिने व नगदी ५० हजार रु. सह दीड लाख रु. चा ऐवजही लांबविला !

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेOctober 15, 2024No Comments1 Min Read

लग्न करण्याचे आमिष दाखवून ३० वर्षाच्या महीलेवर अत्याचार

सोन्याचे दागिने व नगदी ५० हजार रु. सह दीड लाख रु. चा ऐवजही लांबविला !

गौतम बचुटे/केज :-
येथील एका ३० वर्षीय महिलेला तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अनेक वेळा वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे.
या बाबतची माहिती अशी, केज येथे राहत असलेल्या आरोपीने एका वस्तीवर राहात असलेल्या तीस वर्षीय महिलेवर तिच्याशी लग्न करण्याचे खोटे आमिष दाखवून ती एकटी घरी असल्याचा गैरफायदा घेवून तिच्यावर त्याच्या केज येथील घरी आणि पुणे जिल्ह्यातील पिरंगुट ता. मुळशी येथे त्याच्या भाड्याच्या घरात मागील एक महिन्या पासून त्याने वारंवार लैंगिक अत्याचार केला असल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी पीडितेच्या तक्रारी वरून दिनांक १३ ऑक्टोबर आरोपी याच्या विरूद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ५४६/२०२४ भा. न्या. सं. ६९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचा तपास पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे करीत आहेत.
—————————–

*लैंगिक अत्याचार तर केलाच पण दागिने आणि रोख रक्कम ही लांबविली :-* आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार तर केलेच परंतु त्याने ओळखीचा गैरफायदा घेवून त्याची आर्थिक अडचण असल्याने कारण सांगून एक तोळे सोन्याची चैन व दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स आणि तसेच नगदी ५० हजार रूपये असे एकूण दीड लाख रु. हडप केले आहेत.

—-

विजयराज आरकडे

Post Views: 64
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 3 6
Total Users : 148136
Views Today : 11

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.