Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

सर्व समाजाने मला यावेळी बहीण म्हणून स्विकारावे- डॉ. अंजलीताई घाडगे यांची नागरीकांना साद संपर्क दौर्यातून डॉ. अंजलीताई घाडगे मतदारसंघातील प्रत्येकाच्या घरा-घरात व मना-मनात

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेOctober 13, 2024No Comments1 Min Read

सर्व समाजाने मला यावेळी बहीण म्हणून स्विकारावे-
डॉ. अंजलीताई घाडगे यांची नागरीकांना साद

संपर्क दौर्यातून डॉ. अंजलीताई घाडगे मतदारसंघातील प्रत्येकाच्या घरा-घरात व मना-मनात

केज-

विधानसभा निवडणूक येत्या काही दिवसांत होणार असून याच पार्श्वभूमीवर डॉ. अंजलीताई घाडगे यांनी केज मतदारसंघातून संपर्क दौरा नियोजनबद्ध सुरू केला असून शरदचंद्र पवार साहेब यांच्या (तुतारी) पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचे सांगत मला एक बहीण म्हणून म्हणून सर्वांनी स्वीकारावे अशी भावनिक साद घातली आहे.
त्यांच्या या संपर्क दौर्याला मतदारसंघातून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

या संपर्क दौर्यातून डॉ. अंजलीताई घाडगे मतदारसंघातील प्रत्येकाच्या घरा-घरात व मना-मनात पोहचल्या आहेत.

याचा फायदा त्यांना येत्या निवडणुकीत होईल असे जागरूक मतदार बोलत आहेत.

विजयराज आरकडे

Post Views: 67
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 8 8
Total Users : 149388
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.